नाशिकमध्ये रेल्वेच्या विकास कामांना गती
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने नाशिक परिसरातील रेल्वे पायाभूत सुविधांचा विकास सुरू केला आहे. देवळाली, खेरवाडी, निफाड, ओढा आणि कसबे सुकेणे या पाच स्थानकांवर मालवाहतूक आणि प्रवासी सुविधा वाढवण्याचे काम हाती घेतले आहे. ५ स्थानकांचा विकास २.५ रॅक प्रतिदिन क्षमता १५० विशेष गाड्या नियोजन…