समान रेडी रेकनर दर रद्द
मुंबई शहरातील मूल्यदर तक्ता म्हणजेच रेडी रेकनर दराबाबत शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एकाच परिसरात असलेल्या गगनचुंबी इमारती आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी आतापर्यंत समान रेडी रेकनर दर लागू होता. मात्र, आता या दोन्ही घटकांसाठी वेगवेगळा आणि वास्तववादी दर आकारला जाणार आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे…