आयात शुल्काला स्थगिती
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून कच्चे तेल तसेच नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या प्रमुख देशांवरील प्रस्तावित आयात शुल्काला स्थगिती दिली आहे. भारतासह रशियन ऊर्जेची मोठी आयात करणाऱ्या देशांना या निर्णयामुळे अमेरिकेच्या संभाव्य व्यापारी दंडात्मक कारवाईपासून दिलासा मिळाला आहे. १०० टक्के प्रस्तावित आयात शुल्क ५ देश…