एस. जयशंकर मंगोलिया दौऱ्यावर
भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर मंगोलिया आणि दक्षिण कोरिया या दोन देशांच्या चार दिवसीय (२२–२५ जून) अधिकृत दौऱ्यावर रवाना झाले आहेत. मंगोलियात द्विपक्षीय चर्चा व खनिज तेल शुद्धीकरण प्रकल्पाची आढावा बैठक, तर दक्षिण कोरियात उच्चस्तरीय धोरणात्मक संवाद आणि जेजू आंतरराष्ट्रीय परिषदेत मुख्य भाषण —…