दहा लाख सौर कृषिपंप कार्यान्वित
राज्याने देशात सर्वाधिक दहा लाख सौर कृषिपंपांचा टप्पा पूर्ण केला आहे. मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेची महावितरणकडून अत्यंत प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. देशातील एकूण सौर कृषिपंपांपैकी तब्बल चौसष्ट टक्के सौर पंप एकट्या महाराष्ट्रात कार्यान्वित झाले आहेत. देशात आतापर्यंत पंधरा लाख बासष्ट हजार दोनशे एकोणतीस सौर…