उत्तराखंड – सिक्कीममध्ये अतिवृष्टीचा इशारा
हवामान विभागाने उत्तराखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि दक्षिण भारतातील विविध राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. हिमालयातील डोंगराळ भागात ढगफुटी आणि भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. किनारी भागात वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ४ अतिवृष्टीचा इशारा दिलेली प्रमुख राज्ये/क्षेत्रे २०४.५ अतिवृष्टीच्या…