आसाममध्ये लष्कराचे रेस्क्यू ऑपरेशन
आसाम राज्यात पुराच्या संकटामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय लष्कराने संकटग्रस्त भागात तातडीने धाव घेत नागरिकांच्या बचावासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. लष्कराच्या ‘स्पिअर हेड’ विभागाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासोबत संयुक्त मोहीम सुरू केली आहे. २७ पूराच्या पाण्यातून सुरक्षित बाहेर काढलेले नागरिक १ पूरग्रस्त…