साखरसाठ्यावर केंद्राचे निर्बंध
आगामी सणासुदीच्या काळात साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि संभाव्य कृत्रिम तुटवडा रोखण्यासाठी केंद्र सरकारने साखर व्यापाऱ्यांवर कडक निर्बंध लादले आहेत. १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत देशभरातील व्यापाऱ्यांना ४ हजार क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा ठेवता येणार नाही. ४००० क्विंटल कमाल साठा मर्यादा ३०…