सहा राज्यपालांची नियुक्ती
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील सहा राज्यांच्या राज्यपालपदांमध्ये बदल केले आहेत. केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची तामिळनाडूच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश मथुरा यांची केरळच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली आहे. ६ राज राज्यपाल बदल ५ नवीन नियुक्त्या २ राज्यपाल हालचाली १…