दुष्काळामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा वाढला
राज्यातील तीव्र पाणीटंचाई आणि दुष्काळजन्य परिस्थितीमुळे नागरिकांचे हाल सातत्याने वाढत आहेत. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा वाढवला आहे. प्रशासकीय पातळीवर तातडीची पावले उचलत पाण्याचे टँकर युद्धपातळीवर सोडण्यात आले आहेत. नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन झाले आहेत. ३५०० टँकर संख्या…