तेलंगणात भूकंपाचा सौम्य धक्का
तेलंगणातील भद्राद्री कोथागुडम जिल्ह्यामध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. अचानक झालेल्या या भूगर्भ हालचालीमुळे नागरिक भयभीत झाले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता तीन पूर्णांक आठ इतकी नोंदवली गेली आहे. सुदैवाने या नैसर्गिक घटनेमध्ये कुठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तसेच कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाल्याची…