ब्रिटनमध्ये मुलांसाठी सोशल मीडिया बंद
ब्रिटन सरकारने लहान मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सोळा वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया माध्यमांचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी याविषयीची अधिकृत घोषणा केली. या नवीन नियमांमुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेला कायदेशीर संरक्षण मिळणार आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील…