अमेरिका आणि इराणमध्ये सकारात्मक चर्चा
स्वित्झर्लंडमधील बर्गनस्टॉक येथे अमेरिका आणि इराण यांच्यातील थेट चर्चेची पहिली फेरी सकारात्मक वातावरणात पार पडली. कतार आणि पाकिस्तानच्या मध्यस्थीने झालेल्या या ऐतिहासिक बैठकीत उत्साहवर्धक प्रगती झाली असून दोन्ही देशांनी पुढील साठ दिवसांत अंतिम करारावर पोहोचण्यासाठी निश्चित रूपरेषा तयार केली आहे. ६० दिवसांत अंतिम करार अपेक्षित…