आयएनएस त्रिशूल स्पेनमध्ये दाखल
भारतीय नौदलाची आघाडीची स्टेल्थ फ्रिगेट युद्धनौका ‘आयएनएस त्रिशूल’ भूमध्य समुद्र आणि अटलांटिक महासागर क्षेत्रातील मोहिमेचा भाग म्हणून स्पेनमधील व्हॅलेन्सिया बंदरात दाखल झाली आहे. १ आयएनएस त्रिशूल स्टेल्थ फ्रिगेट युद्धनौका २४ वरुण युद्धअभ्यासाची २४ वी आवृत्ती ३ भूमध्य, अटलांटिक आणि लगतची सागरी क्षेत्रे ३० सप्टेंबर रोजी…