विधान परिषद निवडणुकीचे निकाल
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने १७ पैकी १६ जागा जिंकून ऐतिहासिक वर्चस्व सिद्ध केले. महाविकास आघाडीला एकाही जागी विजय मिळवता आला नाही. मात्र नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी अपक्ष म्हणून लढत महायुतीच्याच अधिकृत उमेदवाराचा पराभव करून एकमेव धक्कादायक निकाल…