देशात मुसळधार पावसाचा अंदाज
भारतीय हवामानशास्त्र विभागाने विविध राज्यांमध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. पूर्व भारतात मोसमी वारे सक्रिय झाले आहेत. प. बंगाल आणि सिक्कीममधील काही दुर्गम भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विविध राज्यांमध्ये पर्जन्यवृष्टी आज आसाम, मेघालय आणि…