नेपाळमध्ये भूकंपाचा तीव्र धक्का
पश्चिम नेपाळमधील बाजुरा जिल्ह्यात ४.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे. राष्ट्रीय भूकंप देखरेख तसेच संशोधन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू सुदूरपश्चिम प्रांतातील बाजुरा जिल्ह्यातील बुढीगंगा नगरपालिकेत जमिनीखाली नोंदवला गेला. बा ४.१ भूकंपाची रिश्टर स्केलवर नोंद झालेली तीव्रता ७५० काठमांडूपासून केंद्रबिंदूचे अंतर (किमी) १५८…