आयक्यू निओ ११ अल्ट्रा, झेड ११ एस स्मार्टफोन लाँच by सह्याद्री वृत्त सेवा दि. 19 । ऑगस्ट । 2026 तंत्रविश्व आयक्यू कंपनीने निओ ११ अल्ट्रा आणि झेड ११ एस स्मार्टफोन सादर केले. १२० वॅट चार्जिंग, ५५०० एमएएच बॅटरी, ५० मेगापिक्सेल कॅमेरा वैशिष्ट्ये जाणून घ्या. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 10,768 वेळा पाहिलं आणखी वाचा