• About WordPress
    • WordPress.org
    • Documentation
    • Learn WordPress
    • Support
    • Feedback
  • Log In
सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
SM - Website - IDEAL Ad-1
Menu
  • आमच्याबद्दल
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • आपला महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • तंत्रविश्व
    • रंगमंच
    • भटकंती
  • वेचक – वेधक – वारसा
    • संस्था परिचय
    • जिगरबाज
    • माहिती
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • संपर्क
    • उपलब्ध पदे
बातमी पाठवा

Menu

  • आमच्याबद्दल
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • आपला महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • तंत्रविश्व
    • रंगमंच
    • भटकंती
  • वेचक – वेधक – वारसा
    • संस्था परिचय
    • जिगरबाज
    • माहिती
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • संपर्क
    • उपलब्ध पदे

आजचे पंचांग

आजचे पंचांग – बुधवार, दिनांक 23 सप्टेंबर 2026

दि. 23 । सप्टेंबर । 2026

दिनविशेष

दिनांक २३ सप्टेंबर – दिनविशेष, सत्यशोधक समाज स्थापना दिन

दि. 23 । सप्टेंबर । 2026

राशी दिनमान

मेष राशी भविष्य दिनांक २३ सप्टेंबर २०२६ – आजचे राशिफल

मेष राशी भविष्य दिनांक २३ सप्टेंबर २०२६ – आजचे राशिफल

दि. 23 । सप्टेंबर । 2026

टवाळखोर

आजचे व्यंगचित्र

आजचे व्यंगचित्र

दि. 11 । जून । 2026

या भागाचे प्रायोजक आहेत…

सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकास आणि देखभाल
मीडिया मास्टर्स द्वारा.

भटकंती

  • सह्याद्री मराठी वाहिनी/
  • भटकंती

सिंधुदुर्गातील घडीवाडीचा किनारा

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 26 । जुलै । 2026 भटकंती

महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात देवगडमध्ये असलेला विजयदुर्ग किल्ला म्हणजे देवगड तालुक्याचे उत्तर टोक आहे. या किल्ल्यासमोर असलेला किनारा सुंदर आहेच; परंतु येथून दक्षिणेच्या दिशेने गेल्यावर ‘दामलेमळा’, ‘कोठारवाडी’, ‘कालवशी’ वगैरे किनारे असून येथील ‘घडीवाडीचा किनारा’ प्रसिद्ध आहे. गिर्ये गावाच्या रामेश्वर मंदिरामागे असलेला एक कच्चा रस्ता आपल्याला याठिकाणी घेऊन…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
837 वेळा पाहिलं
आणखी वाचा

वरळी किल्ला

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 26 । जुलै । 2026 भटकंती

मुंबई परिसरात ऐतिहासिक वारसा समृद्ध करणारे काही किल्ले आहेत. एके काळी हे किल्ले पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय खात्याने या किल्ल्यांचे नुतनीकरण केल्यामुळे आजही हे किल्ले दिमाखात उभे अहेत. वरळी-कोळीवाड्यामध्ये आदर्श नगरच्या बसथांब्यावरुन समुद्रकिनाऱ्याकडे जाणारी एक अरुंद गल्ली आहे. या गल्ल्लीतून सुमारे 10 मिनिटे…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
1,126 वेळा पाहिलं
आणखी वाचा

टिपेश्वर अभयारण्य

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 26 । जुलै । 2026 भटकंती

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात वाघांचे मनसोक्त दर्शन घडविणारे टिपेश्वर अभयारण्य आहे. मुख्यालयापासून अवघ्या ८० किलोमीटर अंतरावर ही अभयारण्य आहे. नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत संरक्षित क्षेत्रामध्ये या अभयारण्याचा समावेश होतो. येथील ‘तिपाई’ देवीच्या नावावरून या अभयारण्याला ‘टिपेश्वर अभयारण्य’ असे नाव देण्यात आले. अभयारण्यात टेकडीवर हे तिपाईचे मंदिर…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
1,009 वेळा पाहिलं
आणखी वाचा

मार्कंडेश्वर देवस्थान

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 24 । जुलै । 2026 भटकंती

महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात वास्तुशिल्प शैलीसाठी प्रसिद्ध असलेले फार सुंदर मंदिरांचा समूह आहे. येथील श्रीमार्कंडेश्वर मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. ‘वैनगंगा’ नदीच्या डाव्या तीरावर ‘चामोर्शी’ या गावाच्या पश्चिमेला हे मंदिर उभे आहे. येथील अन्य मंदिरे आणि त्यांवरील शिल्पकला पाहण्यासाठी आवर्जून येथे पर्यटक येत असतात. महाशिवरात्रीला तर येथे…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
1,163 वेळा पाहिलं
आणखी वाचा

हेदवीचा सागरकिनारा

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 24 । जुलै । 2026 भटकंती

शांत, रम्य असणारा रत्नागिरीच्या गुहागरजवळचा किनारा म्हणजे ‘हेदवीचा सागरकिनारा’ होय. हा किनारा आकर्षक आहेच; शिवाय किनाऱ्यावरच सुंदर असे ‘उमामहेश्वर मंदिर’ आहे. हेदवी समुद्र किनाऱ्याचा खडकाळ भाग सुरु होतो, तिथेच हे मंदिर आहे. या मंदिरामागे एक झरा आहे. येथे बसून शांतपणे समुद्राची गाज ऐकता येते. सभामंडपाच्या…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
930 वेळा पाहिलं
आणखी वाचा

मलंगगड किल्ला

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 24 । जुलै । 2026 भटकंती

ठाणे जिल्ह्याच्या दक्षिणेला सुमारे 15 कि.मी. अंतरावर ‘मलंगगड’ किल्ला आहे. एका उंच डोंगरावर शिलाहार राजाने हा किल्ला बांधलेला असून तो पनवेल-वरुण-वावंजे गावापासून २ कि.मी.च्या अंतरावर आहे. हा भाग एकेकाळी लढाईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता. मलंगगड हे धार्मिक स्थान आहे. ते ‘श्री मलंग’ किंवा ‘हाजी मलंग’…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
1,041 वेळा पाहिलं
आणखी वाचा

नांदूरमधमेश्वर अभयारण्य

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 24 । जुलै । 2026 भटकंती

नांदूर मधमेश्वेर हे पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे. पक्ष्यांच्या किलबिलाटाने हा परिसर अगदी मंत्रमुग्ध झालेला असतो. त्यांच्या हालचाली, त्यांचे मंजूळ आवाज आणि एकंदरच निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. या अभयारण्यात स्थानिक पक्ष्यांबरोबर विदेश पक्षीही पाहता येतात.हिमालय, काश्मीर, युरोप खंड, श्रीलंका, म्यानमार,…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
982 वेळा पाहिलं
आणखी वाचा

महाराष्ट्रातील तळाशील किनारा

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 24 । जुलै । 2026 भटकंती

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक सागरकिनारे आहेत. यातील काही किनारे आपल्याकडे गर्दी खेचून आणतात, तर काही किनारे आपल्याच मस्तीत एकांतात दिसतात.येथील प्रत्येक किनारा अनुपम आहे. मालवणमधील ‘तळाशील किनारा’ हा देशातील सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. मालवणात मोठ्या संख्येने पर्यटक येत असले, तरीही या किनाऱ्यावर फारशी गर्दी दिसत…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
854 वेळा पाहिलं
आणखी वाचा

कुणकेश्वर मंदिर

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 24 । जुलै । 2026 भटकंती

महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात देवगडमध्ये असलेले कुणकेश्वर मंदिर सुप्रसिद्ध आहे. शिवशंभूचे हे देवस्थान भाविकांनी नेहमी गजबजलेले असते. हे मंदिर सागरकिनाऱ्यावर आहे. सागराच्या खळाळणाऱ्या लाटा भाविकांना पर्यटनाचाही मनमुराद आनंद देतात. येथे भाविकांना शांततेचा अनुभव मिळतो. हे मंदिर समुद्रकिनाऱ्यावर असल्यामुळे मंदिराची उभारणी 10 मीटर दगडी भिंतीने मजबूत केली आहे….

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
951 वेळा पाहिलं
आणखी वाचा

भांगसी गड

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 24 । जुलै । 2026 भटकंती

छत्रपती संभाजीनगर शहरापासून १६ किमी अंतरावर अजिंठा डोंगररांगेपासून वेगळा झालेला एक लहानसा डोंगर आहे. या डोंगरावर कातळात कोरलेला ‘भांगसी गड’ हा सुंदर किल्ला आहे. या किल्ल्यावरील कातळात कोरून काढलेल्या भुयारात असलेल्या भांगसाई देवी मंदिरामुळे औरंगाबाद परिसरातील लोक या गडाला ‘भांगसाई गड’ या नावानेही ओळखतात. भांगसाई…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
804 वेळा पाहिलं
आणखी वाचा

मयूर अभयारण्य

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 24 । जुलै । 2026 भटकंती

महाराष्ट्रातील बीडमध्ये असलेले नायगावचे मयूर अभयारण्य म्हणजे पक्षीप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. पहाटे पाच-साडेपाचला अभयारण्याजवळच्या नायगाव रस्त्यावरून गेल्यास दुतर्फा मोर-लांडोरांच्या लक्षवेधी जोड्या डोळ्यांना सुखद आनंद देतात. येथे मोरांची संख्या खुप मोठी आहे. त्यामुळेच या अभयारण्याला ‘मयूर अभयारण्य’ असे नाव देण्यात आले आहे. येथे १०० हून अधिक…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
1,073 वेळा पाहिलं
आणखी वाचा

मुंबईतील ग्लोबल विपश्यना पॅगोडा

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 23 । जुलै । 2026 भटकंती

मुंबई हे शहर गजबजाट आणि उंच उभ्या असलेल्या वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. मुंबईच्या गजबजाटापासून दूर असलेली आणि खासगीरित्या विकसित केलेली ‘ग्लोबल विपश्यना पॅगोडा’ ही वास्तू गौतम बुद्धांच्या शिक्षण व ध्यान स्वरूपावर केंद्रित आहे. हे सुप्रसिद्ध विपश्यना ध्यान गुरु आचार्य एस.एन.गोयंका यांची प्रेरणा आहे. भारतातील बौद्ध धर्माच्या…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
1,033 वेळा पाहिलं
आणखी वाचा

वसईतील सुरूची समुद्र किनारा

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 23 । जुलै । 2026 भटकंती

वसईतील सुरूची समुद्र किनारा हा सुरूची बीच म्हणून प्रसिद्ध आहे. सुरुची बीच हा एक पर्यावरणास अनुकूल आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. वसई नगर मध्ये स्थित, सुरुची बीच हा समुद्रकिनार्यावरील प्रेमींसाठी एक उत्तम पर्याय आहे ज्यांना जीवनातील रोजच्या धावपळीपासून दूर वेळ घालवायला आवडते. हे ठिकाण आश्चर्यकारक सूर्यास्त…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
1,094 वेळा पाहिलं
आणखी वाचा

मकरंदगड किल्ला

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 23 । जुलै । 2026 भटकंती

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात पुण्यापासून १५६ किमी अंतरावर ‘मकरंदगड’ किल्ला आहे.किल्ल्याच्या पायथ्याचे गाव घोणसपूर हे प्रतापगडापासून २७ किमी अंतरावर आहे. प्रतापगड किल्ल्याजवळील प्रसिद्ध जावळीच्या जंगलात हा किल्ला आहे. ‘हातलोट’ आणि ‘घोणसपूर’ गावातून किल्ल्यावर जाता येते. हा किल्ला इसवी सन १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड बांधतानाच…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
990 वेळा पाहिलं
आणखी वाचा

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 23 । जुलै । 2026 भटकंती

मुंबईच्या मध्यवर्ती भागात 60 एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात ‘राणीची बाग’ हे देशाच्या आर्थिक राजधानीतील सर्वात जुने सार्वजनिक उद्यान आहे. सन 1861 मध्ये या उद्यानाची निर्मिती करण्यात आली. मुंबईतील या आकर्षक ठिकाणाला भारताच्या तत्कालीन सम्राज्ञी राणी व्हिक्टोरियाचे नाव देण्यात आले. त्यामुळे…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
1,084 वेळा पाहिलं
आणखी वाचा

समर्थ रामदास स्वामी स्थापित मारुती

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 23 । जुलै । 2026 भटकंती

समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात मारुती मंदिरांची स्थापना केली. यापैकी सातारा जिल्ह्यात ७ मारुती मंदिर आहेत. लोकांमध्ये परस्परांविषयी आत्मियता निर्माण करण्यासाठी रामजन्म आणि हनुमान जन्म सोहळे सुरु झाले. ही मंदिरे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी असते. या मंदिरातील हनुमंताच्या मुर्त्या वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगवेगळ्या आहेत. या मंदिरांमध्ये रामजन्म तसेच…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
910 वेळा पाहिलं
आणखी वाचा

मालगुंडचा किनारा

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 23 । जुलै । 2026 भटकंती

रत्नागिरीतील ‘गणपतीपुळे’ समुद्रकिनाऱ्यापासून अवघ्या 1 किलोमीटरवर असलेले एक छोटे आणि मनोहर असे ‘मालगुंड’ गाव आहे. प्रसिद्ध मराठी कवी केशवसुत यांचे हे जन्मस्थान आहे. अशा या मालगुंडचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील नयनरम्य, विस्तीर्ण असा स्वच्छ समुद्रकिनारा आहे. हा किनारा नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध आहेच; सोबत जलक्रीडा,…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
1,063 वेळा पाहिलं
आणखी वाचा

केंजळगड किल्ला

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 23 । जुलै । 2026 भटकंती

केंजळगड किल्ला हा सातारा जिल्ह्यातील वाई येथे आहे. हा किल्ला महादेव डोंगररांगेतील मांढरदेव डोंगरावर वसलेला आहे. जुन्या रायरेश्वराच्या जवळ असलेला हा केंजळगड भोर गावापासून थोड्याच अंतरावर असणारा एक आगळावेगळा असा छोटेखानी किल्ला आहे. वाई आणि रायरेश्वर दरम्यानच्या एका उत्तुंग शिखरावर हा किल्ला वसलेला आहे. उभ्या…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
1,011 वेळा पाहिलं
आणखी वाचा

ताम्हिणी अभयारण्य

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 23 । जुलै । 2026 भटकंती

ताम्हिणी अभयारण्य हे पुण्यापासून 70 कि.मी अंतरावर आहे. मनावर मोहिनी घालणारे असे अप्रतिम निसर्गसौंदर्य येथे पाहता येते. मुंबई-गोवा मार्गाने ‘कोलाड’पर्यंत गेल्यावर पुढे ‘कुंडलिका’ नदी मिळते. तिच्यावर बांधलेला पूल ओलांडला की डाव्या बाजूने मुळशी धरण आहे. कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात ताम्हिणी घाट असून याच…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
1,211 वेळा पाहिलं
आणखी वाचा

दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 21 । जुलै । 2026 भटकंती

महाराष्ट्रात पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर प्रसिद्ध आहे. येथे भाविकांची नेहमी गर्दी असते. हे मंदिर श्री दगडूशेठ हलवाई आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी बांधले होते. स्थापनेपासून हे मंदिर गणपती उत्सव मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा करीत आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यात लोकांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणपती…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
1,491 वेळा पाहिलं
आणखी वाचा

केळशीचा किनारा

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 21 । जुलै । 2026 भटकंती

रत्नागिरीतील दापोलीपासून जवळ असणारा केळशीचा समुद्रकिनारा अप्रतिम आहे. सुट्टीचे दिवस मनमुराद व्यतीत करण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. कोकणातील खऱ्या ग्रामीण जीवनाचा अनुभव घ्यायचा असेल, तर केळशी हे उत्तम ठिकाण आहे. केळशी समुद्रकिनारा २.५ किलोमीटर पसरलेला असून येथून सूर्यास्त पाहणे प्रेक्षणीय आहे. येथील ‘महालक्ष्मी मंदिर’ आणि…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
1,120 वेळा पाहिलं
आणखी वाचा

कमळगड किल्ला

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 21 । जुलै । 2026 भटकंती

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कमळगड किल्ला आहे. शिवराज्याभिषेकाच्या आधी कमळगड स्वराज्यात सामील झाला. या गडाचे दुसरे नाव ‘भेळंजा’ असे आहे. एप्रिल १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. धोम धरणाच्या जलाशयाच्या मागील बाजूने असलेल्या डोंगररांगेवर हा किल्ला आहे. सर्वसाधारण किल्ल्यांवर असणारे तट-बुरूज असे कोणते अवशेष या…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
1,094 वेळा पाहिलं
आणखी वाचा

रत्नागिरीतील मांडवी

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 21 । जुलै । 2026 भटकंती

महाराष्ट्रातील रत्नागिरी शहरात पश्चिमेला रत्नदुर्ग किल्ला असलेला ‘मांडवी’ हा रत्नागिरीतील सर्वात गजबजलेला समुद्रकिनारा आहे. ही किनारा विस्तीर्ण आणि सुंदर असून ‘राजिवंडा’ बंदरापर्यंत आहे. या किनाऱ्यावरील वाळू काळी आहे. त्यामुळे याला ‘काळा समुद्र’ देखील म्हणतात. येथे गेल्यावर रत्नदुर्ग किल्ला पाहू शकता. येथे सूर्यास्ताचे मनोहारी दर्शन होते….

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
1,008 वेळा पाहिलं
आणखी वाचा

कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 21 । जुलै । 2026 भटकंती

महाराष्ट्रातील कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर हे ‘अंबाबाई मंदिर’ म्हणूनही ओळखले जाते. हे देवी स्थानिक लोक ‘अंबाबाई’ म्हणून हिचे पूजन करतात. भारतातील हे मंदिर हिंदू धर्मातील विविध पुराणांमध्ये सूचीबद्ध केलेल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असून कोल्हापूर शहरात ‘पंचगंगा’ नदीच्या काठावर आहे. कोल्हापूरचे प्राचीन नाव पुराणात ‘अविमुक्तक्षेत्र’ असे…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
3,078 वेळा पाहिलं
आणखी वाचा

नागाव समुद्रकिनारा

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 21 । जुलै । 2026 भटकंती

नागाव’ हे अलिबागजवळ एक सुंदर समुद्रकिनारा असलेले एक छोटेसे गाव आहे. महाराष्ट्रात रायगड जिल्यातील अलिबागमधील इतर समुद्रकिनाऱ्यांपेक्षा ‘नागाव’ येथील समुद्रकिनारा प्रामुख्याने वालुकामय आहे. नागाव हा पांढऱ्या आणि काळ्या वाळूच्या मऊ मिश्रणासह सपाट आणि विस्तीर्ण किनारा आहे. पाण्यात डुंबण्यासाठी हा सुरक्षित समुद्रकिनारा आहे. नागाव समुद्रकिनाऱ्याच्या सभोवतालचे…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
861 वेळा पाहिलं
आणखी वाचा
  • Prev
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • …
  • 10
  • पुढील बातमी

सर्वाधिक वाचलेले

निवडणूक आयुक्त नियुक्तीवर सर्वोच्च न्यायालयाचा खंडित निकाल

निवडणूक आयुक्त नियुक्तीवर सर्वोच्च न्यायालयाचा खंडित निकाल

दि. 23 । सप्टेंबर । 2026
एफबीआय जॉब्स संकेतस्थळावर सायबर हल्ला, २ टेराबाइट डेटा चोरी

एफबीआय जॉब्स संकेतस्थळावर सायबर हल्ला, २ टेराबाइट डेटा चोरी

दि. 23 । सप्टेंबर । 2026
भारताचा विकासदर अंदाज ७ टक्क्यांवर

भारताचा विकासदर अंदाज ७ टक्क्यांवर

दि. 23 । सप्टेंबर । 2026
ओप्पो के14 प्लस स्मार्टफोन भारतात लाँच, वैशिष्ट्ये जाणून घ्या

ओप्पो के14 प्लस स्मार्टफोन भारतात लाँच, वैशिष्ट्ये जाणून घ्या

दि. 23 । सप्टेंबर । 2026
महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा पिवळा इशारा

महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा पिवळा इशारा

दि. 23 । सप्टेंबर । 2026
व्हाईट हाऊस प्रवेश हा अधिकार नाही: न्याय विभागाचा दावा

व्हाईट हाऊस प्रवेश हा अधिकार नाही: न्याय विभागाचा दावा

दि. 23 । सप्टेंबर । 2026
पंधरा जिल्ह्यांत पिकांचा पंचनामा

पंधरा जिल्ह्यांत पिकांचा पंचनामा

दि. 23 । सप्टेंबर । 2026
Sahyadri Marathi Logo-Vertical-PNG

"कोणत्याही विषयाचे अतिरंजित सादरीकरण किंवा नाट्यीकरण न करता, नकारात्मकतेपासून दूर राहून, समाजमनाला दिशा देणारे आशादायी विचार, सकारात्मक बातम्या आणि उपयुक्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, हाच आमचा मूलभूत उद्देश आहे. पत्रकारितेच्या मूल्यांची, उद्दिष्टांची, नैतिकतेची, जबाबदाऱ्यांची आणि मर्यादांची आम्हाला सखोल जाणीव आहे. एक जबाबदार, जागरूक आणि संवेदनशील माध्यम म्हणून आमची भूमिका ठाम, विवेकी आणि मूल्याधिष्ठित आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास टिकवण्यासाठी काय प्रसारित करावे आणि काय टाळावे, याचा आम्ही सदैव विचारपूर्वक निर्णय घेतो."

[email protected]

[email protected]

सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

निवडणूक आयुक्त नियुक्तीवर सर्वोच्च न्यायालयाचा खंडित निकाल

निवडणूक आयुक्त नियुक्तीवर सर्वोच्च न्यायालयाचा खंडित निकाल

दि. 23 । सप्टेंबर । 2026
एफबीआय जॉब्स संकेतस्थळावर सायबर हल्ला, २ टेराबाइट डेटा चोरी

एफबीआय जॉब्स संकेतस्थळावर सायबर हल्ला, २ टेराबाइट डेटा चोरी

दि. 23 । सप्टेंबर । 2026
भारताचा विकासदर अंदाज ७ टक्क्यांवर

भारताचा विकासदर अंदाज ७ टक्क्यांवर

दि. 23 । सप्टेंबर । 2026
ओप्पो के14 प्लस स्मार्टफोन भारतात लाँच, वैशिष्ट्ये जाणून घ्या

ओप्पो के14 प्लस स्मार्टफोन भारतात लाँच, वैशिष्ट्ये जाणून घ्या

दि. 23 । सप्टेंबर । 2026
महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा पिवळा इशारा

महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा पिवळा इशारा

दि. 23 । सप्टेंबर । 2026
व्हाईट हाऊस प्रवेश हा अधिकार नाही: न्याय विभागाचा दावा

व्हाईट हाऊस प्रवेश हा अधिकार नाही: न्याय विभागाचा दावा

दि. 23 । सप्टेंबर । 2026

लोकप्रिय श्रेण्या

  • आजचे पंचांग 18
  • दिनविशेष 24
  • राशी दिनमान 147
  • आजचे व्यंगचित्र 2
  • ठळक बातम्या 86
  • आपला महाराष्ट्र 102
  • देश – विदेश 183
  • अर्थकारण 164
  • भटकंती 239
  • वेचक – वेधक – वारसा 28
  • जीवनशैली 208
  • तंत्रविश्व 30
  • रंगमंच 248
  • माहिती 19
  • जिगरबाज 11
  • संस्था परिचय 7
  • संमिश्र 17
Ideal Liaisoning जाहिरात
अस्वीकरण | संपादकीय धोरण | कुकी धोरण | गोपनीयता धोरण | अटी व शर्ती | परतावा धोरण | साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकास आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.