साध्या उपायांनी पळवा डाग
शरीरावर जखमा होणे, यात विशेष काही नाही ! कधी खेळताना, काम करताना किंवा एखाद्या अपघातात अंगावर जखमा होतात. या जखमा भरुन येण्यास ठराविक वेळ जातो. कधीकधी जखम बरी झाली, तरी त्याचा डाग मात्र तसाच राहतो. हा डाग दिसण्यासारखा असला, तर नैराश्य येते. हे डाग घालविण्यासाठी…

आरोग्यवर्धक फळे
फळे केवळ चविष्ट आहेत म्हणून ती खाण्यापेक्षा ती आरोग्यवर्धक आहेत म्हणून खावीत. यासाठी फळांमध्ये कोणते गुणधर्म आहेत, हे जाणून घ्यायला हवे, नाही का ? फायबरचे प्रमाण जास्त असलेले सफरचंद बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास ते मदत करू शकते. लोह्समृद्ध…

ब्रेडचा उपमा
रिमझिम पावसाची बरसात सुरू असताना चटपटीत, पटकन होणारे गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा कुणाला नाही होणार ? त्यासाठीच तर आज बनवूया ‘ब्रेडचा उपमा’ ! साहित्य : ब्रेडचे तुकडे – ३ कप, मोहरी – २ लहान चमचे, कढीपत्ता – १ मोठा चमचा, आले चिरून – १ लहान…

आजारी व्यक्तीला सांभाळताना
तरुणपणी मनुष्याला कुणाची गरज लागत नाही, परंतु जीवनाच्या एका टप्प्यावर नाती आठवू लागतात. अलीकडे आजारांचे प्रमाण एवढे वाढले आहे की, यात केवळ वैद्यकीय उपचार करून होत नाही, तर पूर्ण विश्रांती घ्यावी लागते. सेवा करणारी माणसे भोवताली असावी लागतात. काही वेळा मृत्यू समोर आल्याचे दिसत असते….

पाणी प्या सुंदर बना
आपण कधीही वृद्ध होऊ नये, कायम तरूण दिसावे असे प्रत्येकालाच वाटते. नेहमी तरूण, सुंदर दिसावे, अशी इच्छा प्रत्येकाचीच असते, नाही का?अनेक अभिनेते, अभिनेत्री वयाची पन्नाशी उलटल्यानंतरही पंचविशीत असल्यासारखे दिसत असतात. यामागे त्यांची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, व्यायाम याची महत्वाची भूमिका असते.शरीरातील सर्व क्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी…

अ जीवनसत्वाचे महत्त्व
‘अ’ जीवनसत्व शरीरासाठी फार आवश्यक आहे. ‘अ’ जीवनसत्वाच्या अभावामुळे मुलांची दृष्टी कमी होते. रातांधळेपणा होतो. हा अभाव जर खूपच असेल, तर त्यामुळे कायमचे अंधत्वही येऊ शकते.‘अ’ जीवनसत्वाची कमतरता असलेल्या मुलांमध्ये अंधत्व एकदम येत नाही. निदान लवकर झाल्यास ‘अ’ जीवनसत्वाने समृध्द असा आहार देऊनही समस्या दूर…

कांदा भजी
साहित्य : १ वाटी बेसन, अर्धा वाटी तांदळाचे पीठ, 1 वाटी लांब चिरलेला कांदा, 2 लहान चमचे बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, अर्धा लहान चमचा मिरची पावडर, अर्धा लहान चमचा धणे-जिरेपूड, पाव लहान चमचा हळद, पाव लहान चमचा हिंग, तेल. कृती : कांदे उभे…

मुलांपासून दूर जाऊ नका
आपल्या मुलांशी सख्य जोडण्यासाठी काही सोप्या गोष्टी आहेत. आपल्या मुलासाठी काही वेळ राखून ठेवा. त्यांना वेळ द्या. ती निश्चितच आनंदी होतील आणि तुम्हालाही आनंद,समाधान मिळेल.मुलांसोबत खेळण्याची सवय करून घ्या. मोकळ्या वेळातील आराम सोडून त्यावेळी मुलांसोबत खेळा. मुलांना काय खेळायचे आहे ते विचारा. हे नियमितपणे केले…

केसांसाठी उपयुक्त मेथीदाणे
मेथीदाण्यात फॉलिक अॅसिड, जीवनसत्व ए, सी आणि के यासारख्या पोषकतत्वांचा समावेश असून केसांची वाढ आणि केसांशी संबंधित समस्यांवर ती गुणकारी ठरतात. मेथीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण अधिक असते. जे शरीराला आतून आणि केसांना बाहेरून पोषण प्रदान करतात. केसांच्या समस्यांमधून सुटका मिळण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा कसा…

डाएटिंग करा पण विचारानेच
बदललेली जीवनशैली, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे लोकांमध्ये वजनवाढीची समस्या दिसून येत आहे. वजन कमी करण्यासाठी लोक डाएटिंग करू लागले आहेत. डाएटिंगचे शरीरावर नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात, हे लक्षात ठेवा. डाएटिंगमुळे शरीराला अनेक प्रकारे हानी पोहोचते. व्यक्ती पुरेसे अन्न खात नाही, उपाशी राहते त्यावेळेस शरीराला…

ओलन
हा केरळचा प्रसिद्ध पदार्थ आहे.साहित्य : कोहळा – 1 मध्यम (याला केरळमध्ये ‘कुंबलंग’ म्हणतात.), भोपळ्याचे तुकडे – 1 कप, हिरव्या मिरच्या (अर्ध्या कापलेल्या) – 6, नारळाचे दूध – 1 कप, लाल चवळी – शिजवलेली पाव कप (याला केरळमध्ये ‘वान पायर’ म्हणतात.), वालाचे दाणे आवडीनुसार, कढीपत्ता,…
अनोळखी मुलीशी मैत्री करताना
एखाद्या मेजवानीमध्ये, महाविद्यालयामध्ये तुम्हाला कधी एखादी मुलगी आवडते. तुम्हाला तिच्यासोबत बोलायची इच्छा असते पण, हिंमतच होत नाही. मुलींशी काय बोलावे? कसे बोलावे समजत नाही? मग चिंता करू नका. तुम्हाला जर एखादी मुलगी आवडली तर तिच्याशी मैत्री कशी करावी याविषयी एक हितगुज !कोणत्याही मुलीसोबत बोलण्यास सुरुवात…

दातांचे सौंदर्य
दरवर्षी २० मार्च हा दिवस ‘जागतिक दंत आरोग्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. लोकांमध्ये मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यावर्षी या दिवसाची संकल्पना ‘तुमच्या तोंडाचा अभिमान बाळगा’ अशी आहे. दातांच्या समस्यांबद्दल बोलायचे झाले तर दात पिवळे पडणे, हिरड्या दुखणे, दातदुखी आणि…

हृदयाचे आरोग्य जपावे
अलीकडे हृदयविकाराचे प्रमाण खूप वाढलेले आहे. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आहारात कडधान्य असणे खूप महत्त्वाचे आहे. रोजच्या आहारात गव्हापासून बनविलेली लापशी ते नाचणी, बाजरी यासारख्या गोष्टींचा समावेश करा. ब्रेड आणि पास्ता खाणे पूर्णपणे टाळा. धान्यांमध्ये फायबर तसेच खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात….

तीयल
लागणारे साहित्य : वांगी (लहान) – 4, लहान कांदे – 10, लाल तिखट – 1 चमचा, धणे पावडर – 2 चमचे, हळद – अर्धा चमचा, ठेचलेली मिरी – अर्धा चमचा, चिंचेचे पाणी – अर्धा कप, मोहरी – 1 चमचा, नारळ (खोवलेला) – 1 कप, मेथी…

भावंडांमधील प्रेमासाठी
भाऊ आणि बहिणीचे नाते सर्वात मौल्यवान आहे. या नात्यामध्ये एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकीसोबतच आदराची भावना असणे आवश्यक आहे. अनेकवेळा कळत-नकळत कुटुंबातील वातावरण बिघडून जाते.हे सुंदर नाते कटुतेने भरू लागते. जर भाऊ-बहिणींमध्ये एकमेकांबद्दल आदराची भावना नसेल, तर ते एकमेकांचे महत्त्व तितक्या गांभीर्याने समजत नाहीत. म्हणूनच लहानपणापासूनच…

जपा नखांचे सौंदर्य
हात आणि बोटे सुंदर दिसण्यासाठी महिला नखांवर रंग (नेलपेंट) लावतात. नखांना रंग देऊन सजविण्याचे अनेक प्रकार आजकाल बाजारात दिसतात. निरनिराळ्या प्रकारच्या रंगांचे आजकाल नखांवर प्रयोग केले जातात; मात्र बऱ्याच वेळेस हे रंग चुकीच्या पद्धतीने लावण्यामुळे नखांचे सौंदर्य बिघडते; कारण या रंगांमध्ये हानिकारक रसायने असतात. नखांना…

पौष्टिक काळा तांदूळ
तांदूळ हे भारतीय खाद्यपदार्थांमध्ये समाविष्ट असलेले महत्त्वाचे धान्य आहे. हे जरी खरे असले, तरी पांढरा तांदूळ हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी विषासमान मानला जातो. पांढऱ्या तांदूळामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेह हा असा आजार आहे, ज्यामध्ये भरपूर आहार टाळावा लागतो. मधुमेहींकरिता एक भात असा आहे, जो…

कांदावाली भेंडी
साहित्य : अर्धा किलो भेंडी, २ मध्यम आकाराचे कांदे, ५ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, ४ लसूण पाकळ्या बारीक चिरून, २ चमचे तेल, अर्धा लहान चमचा हळद पावडर, चवीनुसार मीठ. कृतीभेंडी चांगली धुवून सुती कापडाने पुसून घ्या. आता त्याचे छोटे तुकडे करा. कांदा धुवून सोलून त्याचे…

मार देण्यापेक्षा प्रेम द्या
मुले ऐकत नाहीत, हट्ट करतात, अभ्यास नीट करीत नाहीत, उलटून बोलतात म्हणून आई-बाबांचा संताप होतो. त्या संतापातून मुलांना मारले जाते. मुले तात्पुरती ऐकतात, हट्ट सोडतात.. पण म्हणून मुलांना मारल्याने शिस्त लागली असे होत नाही. मुलांना मारण्याचे परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होऊन त्याचा परिणाम मुलांच्या वर्तनावर, त्यांच्या…
राणीहाराची परंपरा आजही कायम
महिलांच्या सुंदरतेमध्ये भर घालतात ते म्हणजे दागिने ! चेहर्यावरील मेकअप, केशरचना आणि साड्यांसह दागिन्यांमुळे स्त्रीचे सौंदर्य अधिक खुलून येते. प्रत्येक महिलेकडे वेगवेगळ्या पद्धतीचा दागिन्यांचा ‘सेट’ हा असतोच. कोणत्या कार्यक्रमात कसे दागिने वापरायचे हेदेखील ती ठरवत असते. तसे तर आज काल बाजारात विविध प्रकारचे आकर्षक दागिने…

आरोग्यवर्धक लिंबू पाणी
लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. लिंबू पाणी मुळातच चवदार असते. या पाण्यात अनेक पोषकतत्त्वे असतात. हे पाणी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. लिंबू पचनासाठीही खूप प्रभावी मानले जाते. लिंबामध्ये जीवनसत्व-सी भरपूर प्रमाणात आढळते. वजन कमी करण्यासाठीही लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. अनेकजण सकाळची सुरुवात…

तर्री पोहे
पोह्यांसाठी साहित्य : पोहे २ कप, तेल १ मोठा चमचा, मोहरी १ लहान चमचा, जिरे १ लहान चमचा, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या १-२, शेंगदाणे पाव कप, कांदा अर्धा कप (उभा चिरलेला), हळद अर्धा लहान चमचा, साखर १ लहान चमचा, मीठ चवीनुसार, उकडलेल्या एका बटाट्याचे मध्यम आकाराचे…

त्रासदायक नात्यातून बाहेर पडताना
विवाहानंतर घटस्फोट होणे, प्रेमजीवनात अपयश येणे या घटना अलीकडे वाढू लागल्या आहेत. यामुळे नैराश्य येते. मानसिक तणाव वाढतो. जेव्हा आपण एखाद्या नवीन व्यक्तीबरोबर नाते जुळवतो, तेव्हा सहवासाने हळुहळु आपण अपेक्षाही करू लागतो. अपेक्षाभंग होऊ लागला की वाद होऊ लागतात. तरीही हे नाते टिकविण्याचा खूपजण प्रयत्न…

सब्जा खा प्रसन्न रहा
रखरखीत उन्हाळ्यात शरीराला थंड पदार्थांची गरज असते. पोटाशी संबंधित काही समस्या यावेळी डोके वर काढतात. सब्जा हा उन्हाळ्यातील एक उत्तम उपाय आहे. आपली त्वचा उन्हाने रखरखीत झालेली असते. किरकोळ आजार आणि त्वचेवर होणारा परिणाम यामुळे माणूस वैतागून जातो. तो वैताग चेहऱ्यावर उमटतो. प्रसन्नतेचा अनुभव घेण्यासाठी…