घरांच्या बाजारमूल्य दरात बदल नाही
महाराष्ट्र सरकारने नवीन आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील वार्षिक बाजारमूल्य दरांमध्ये कोणतीही वाढ न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एक एप्रिल २०२६ पासून लागू होणारे हे दर गेल्या वर्षीप्रमाणेच जैसे-थे राहणार आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे घर खरेदी करणारे…