अग्निवीरांना शासकीय सेवेत संधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अग्निवीर योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. लष्करातील चार वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणाऱ्या सर्व अग्निवीरांना राज्यातील पोलीस दल आणि इतर शासकीय सेवांमध्ये सामावून घेतले जाईल, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले आहे. ४ अग्निवीर सेवा काळ वर्षे १०० टक्के सामावून घेण्याचे आश्वासन…