अमेरिका – चीन व्यापार करार
अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांमध्ये आर्थिक व व्यापारी स्तरावर झालेल्या उच्चस्तरीय चर्चेमध्ये महत्त्वाच्या १० मुद्द्यांवर एकसहमती झाली आहे. दोन्ही देशांनी परस्पर सहमतीनुसार तब्बल ३० अब्ज डॉलर किमतीच्या आयातीवरील आयातशुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० अब्ज डॉलर आयातशुल्क कपात मूल्य १० मुद्दे द्विपक्षीय सहमतीचे…