चीनचा अमेरिकन निर्बंधांना कडक इशारा
बीजिंग – अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध लादल्याने आणि चिनी संस्थांना लक्ष्य केल्याने चीनने आपल्या राष्ट्रीय हितांचे व अधिकारांचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्याची घोषणा केली. ६० अमेरिकेने निर्बंध लादलेल्या संस्था व व्यक्ती ९० चिनी बाजारात होणारी इराणी खनिज तेल निर्यात टक्केवारी २५ ट्रम्प आणि…