अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा
अरुणाचल प्रदेश राज्यातील दिबांग व्हॅली आणि अप्पर सुबानसिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे परिस्थिती बिकट झाली आहे. मुसळधार पावसामुळे दिबांग व्हॅली जिल्ह्यातील पासू पाणी लष्करी छावणीवर अचानक आलेल्या पुरामध्ये भारतीय लष्कराचे २ निवारे वाहून गेले. या घटनेत ७ जवान वाहून गेले. २ जवानांना वाचवण्यात यश आले. ५ जवान…