हजारो मृत शेतकऱ्यांना मरणोत्तर कर्जमाफी
मुंबई येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून राज्य सरकारच्या अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत ५० हजार ८०६ मृत शेतकऱ्यांना मरणोत्तर कर्जमाफी मिळाली आहे. ५०,८०६ मरणोत्तर कर्जमाफी मिळालेले शेतकरी १४ लाख कर्जमाफीतून वगळलेले लोकप्रतिनिधी-कर्मचारी ३६,००० कोटी रुपये योजनेची एकूण आर्थिक मर्यादा २ लाख…