आंबेनळी घाट पुन्हा बंद
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशार्यानंतर पोलादपूर ते महाबळेश्वर जोडणारा प्रसिद्ध आंबेनळी घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सुरक्षेचा उपाय म्हणून १६ ऑगस्ट २०२६ पर्यंत या मार्गावरील वाहतूक रोखण्याचे अधिकृत आदेश दिले आहेत. १६ ऑगस्ट वाहतूक बंदी…