आदर्श नोंदणी पॅटर्न देशभरात राबवणार
महाराष्ट्राच्या महसूल व नोंदणी विभागाने विकसित केलेल्या ‘मॉडेल नोंदणी कार्यालय’ संकल्पनेला केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर मान्यता दिली आहे. पुण्यातील कोथरूड भागात प्रायोगिक तत्त्वावर उभारलेल्या या अत्याधुनिक मॉडेल नोंदणी कार्यालयाचा पॅटर्न आता देशभरातील राज्यांमध्ये राबवण्याचा निर्णय केंद्रीय भू-संसाधन विभागाने घेतला आहे. ५० लाख रुपये प्रत्येक कार्यालयासाठी…