मध्य पूर्वेतील नवीन आर्थिक युद्ध
तेहरान – अमेरिकेने लादलेल्या नवीन आर्थिक निर्बंधांच्या धमक्या इराणचे परराष्ट्र मंत्री सेयद अब्बास अराघची यांनी फेटाळून लावल्या. वॉशिंग्टनचा हा जुनाच पॅटर्न असल्याचे सांगत त्यांनी आक्षेप नोंदवला. वृत्त विशेष 📌 मुख्य घटना अमेरिकेने इराणविरोधात ‘इकॉनॉमिक डी-डे’ अभियानाची घोषणा केली. यात तेल तस्करी, वित्तीय व्यवहार, एक्स्चेंज हाऊस…