पाणबुडीवरून क्षेपणास्त्र चाचणी
उत्तर कोरियाने पाणबुडीवरून मारा करण्यासाठी डिझाइन केलेल्या अत्याधुनिक क्रूझ क्षमतेच्या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतल्याचा दावा केला आहे. देशाच्या पूर्व जलक्षेत्रात पार पडलेल्या या चाचणीमुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षा वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आशियाई प्रदेशातील सामरिक अस्थिरता पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. २ क्षेपणास्त्र प्रकार १ पूर्व…