उष्णतेचा पारा उच्चांक गाठणार
जागतिक हवामान बदलाच्या वाढत्या संकटामध्ये आता शक्तिशाली ‘अल-निनो’च्या प्रभावाची भर पडली आहे. जागतिक हवामान संघटनेने या तीव्र बदलाबाबत अत्यंत गंभीर इशारा दिला असून, डिसेंबर महिन्यात भारतातील उष्णता आणि तापमानाचा पारा सर्वोच्च पातळी गाठण्याचे संकेत दिले आहेत. ३.७ अंश तापमान वाढीचा टप्पा १५,८०० नागरिक उष्माघाताचा धोका…