नौदलात मंग्रोल युद्धनौकेचा समावेश
भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आणखी एक अत्याधुनिक पाऊल पडत आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेडने तयार केलेली तिसरी ‘अँटी-सुमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट’ म्हणजेच ‘आयएनएस मंग्रोल’ ही स्वदेशी युद्धनौका येत्या बारा ऑक्टोबरला नौदलात अधिकृतपणे समाविष्ट केली जात आहे. १२ ऑक्टोबर नौदलात समावेश ८० टक्के स्वदेशी घटक तिसरी माहे…