दहा आयुर्वेदिक कंपन्यांचे परवाने रद्द
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यातील ४३४ आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांची व्यापक तपासणी मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या थेट निर्देशानंतर राबवलेल्या या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० आयुर्वेदिक उत्पादक संस्थांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. ४३४ तपासणी केलेल्या…