पॅट परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर
राज्यातील शाळांमधील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यमापन चाचणीचे राज्यस्तरीय वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे. या नवीन वेळापत्रकानुसार प्रथम भाषा, गणित आणि इंग्रजी या तीन प्रमुख विषयांची राज्यस्तरीय चाचणी एप्रिल महिन्यात तीन टप्प्यांत घेतली जाणार आहे. ११ एप्रिल भाषा विषय चाचणी १५ एप्रिल गणित…