औषधांवर शून्य आयात शुल्क
अमेरिकेच्या प्रशासनाने भारतासह २० देशांना दिलासा दिला आहे. अमेरिकेने काही विशिष्ट विशेष औषधे आणि औषधी घटकांवर शून्य टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दुर्मिळ आजार, वंध्यत्व उपचारावरील औषधे आणि जनुक थेरपी संबंधित साहित्यावर हा निर्णय लागू आहे. २० सवलत मिळालेले देश ० टक्के विशेष औषधांवर…