होर्मुझ कोंडीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
दुबई येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर आणि ऊर्जा क्षेत्रातील भागभांडवल वेगाने वधारले आहे. ८४.६४ डॉलर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल दर ३.३% कच्च्या तेलातील दैनंदिन वाढ ८०.६३ डॉलर डब्लूटीआय क्रूड प्रति बॅरल…