कयानी बेकरीवर एफडीएची कारवाई
अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील ऐतिहासिक कायनी बेकरीचा परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात राबवलेल्या तपासणी मोहिमेदरम्यान अन्नसुरक्षा निकषांचे गंभीर उल्लंघन उघडकीस आले. १२२ बेकरीचे वय (वर्षे) १३ मुंबईतील निलंबित परवाने १ कायनी बेकरी आस्थापना ३० राज्यभरातील परवाने निलंबन वृत्त विशेष 📌…