नवीन चाळीस फुटी रस्त्याची निर्मिती
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून कराड शहरात प्रवेश करताना होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीवर शाश्वत तोडगा काढण्यासाठी प्रस्ताव प्रशासनासमोर आला आहे. या समस्येवर मात करण्यासाठी महामार्गावरील प्रसिद्ध पंकज हॉटेलमागील भागातून शहरात थेट प्रवेश देण्यासाठी एका नवीन चाळीस फुटी रस्त्याची निर्मिती करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव तयार केला आहे. ४० नव्या…