कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची तिसरी यादी सहकार विभागाने जाहीर केली आहे. यादीत ३ लाख ५१ हजार शेतकरी समाविष्ट आहेत. आतापर्यंत २४ लाख ६७ हजार लाभार्थी शेतकऱ्यांचा कर्जमाफीच्या यादीत समावेश झाला आहे. ३,५१,००० तिसऱ्या यादीतील शेतकरी २४,६७,००० एकूण लाभार्थी शेतकरी…