हर्णे बीचवर नवीन प्रजाती सापडली
कोकणातील सागरी जैवविविधतेच्या अभ्यासामध्ये एका नव्या आणि अत्यंत दुर्मिळ प्रजातीची भर पडली आहे. येथील खडकाळ किनारपट्टीवर ‘बॉम्बे डोरिड स्लग’ या अतिशय सुंदर आणि रंगीबेरंगी सागरी गोगलगायीची पहिलीच नोंद झाली आहे. या शोधामुळे सागरी जीवशास्त्र अभ्यासकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. १९४६ साली पहिली नोंद ५५ पेक्षा…