खराडीमधील पुलाचे काम अंतिम टप्प्यात
मुळा-मुठा नदीवर उभारण्यात आलेल्या खराडी-केशवनगर पुलाचे मुख्य काम पूर्ण झाले आहे. पुणे महापालिकेने १५ ऑगस्टपर्यंत हा पूल संपूर्ण वाहतुकीसाठी खुला करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. २३.२० कोटी रुपये प्रकल्प खर्च २४६.४० मीटर पुलाची एकूण लांबी २४ मीटर पुलाची एकूण रुंदी ७०० मीटर उर्वरित जोड रस्ता…