गणेशोत्सवासाठी वसई-विरार प्रशासनाची नियमावली
वसई – मुंबईतील भुलेश्वर येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार महापालिका तसेच पोलीस प्रशासनाने गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वातावरणात पार पाडण्यासाठी विशेष नियमावली जारी करून पूर्वतयारी पूर्ण केली आहे. १००% महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीचे दिलेले आश्वासन ५०% मंडप उभारणीसाठी रस्त्याचा वापर करण्याची कमाल मर्यादा ६ फूट…