मुख्यमंत्र्यांचे ग्रामीण युवकांसाठी आवाहन
सेवा प्रथम इनोव्हेशन चॅलेंज या उपक्रमात राज्यातील ग्रामीण भागातील युवकांनी सहभागी व्हावे, अशी भूमिका राज्य शासनाकडून मांडण्यात आली आहे. तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात तळागाळातील तरुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न सुरू आहेत. १७ ऑक्टोबर अंतिम मुदत ३ हजार नोंदणी संख्या ५ कोटी पुरस्कार…