चाकणमधील रस्त्यांच्या कामांना गती
चाकण औद्योगिक क्षेत्रातील गंभीर वाहतूक कोंडीची कोंडी फुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), जिल्हा प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त पाहणी करून तळेगाव-चाकण महामार्ग तसेच पुणे-नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांना गती देण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ ऑगस्ट रस्तेदुरुस्ती व कामे पूर्ण…