दुष्काळी भागात चारा छावण्यांचे नियोजन
राज्यातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी डिसेंबरनंतर चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय प्रशासन घेत आहे. अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या तीव्र पाणी आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला. ३०४ तालुके दुष्काळग्रस्त क्षेत्र ११,८७४ कोटी चारा छावणी खर्च ७ महिने कालावधी नियोजन १०० रुपये मोठे…