काश्मिरमध्ये पर्यटकांच्या संख्येत घट
जम्मू-काश्मीरमधील पर्यटकांच्या संख्येत घट नोंदवण्यात आली आहे. पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांच्या ओघाला अटकाव बसला आहे. केंद्र सरकारने लोकसभेत दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार २०२५ या वर्षात देशांतर्गत पर्यटकांच्या संख्येत सुमारे २३ टक्के घट झाली आहे. २३ टक्के देशांतर्गत पर्यटकांत झालेली घट ४४.६२ टक्के परदेशी पर्यटकांत…