सीमा वाद मिटल्यानंतर संबंध पूर्वपदावर
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारत आणि चीन यांच्यातील संबंधांबाबत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषावरील सीमा तणाव सोडवण्यात आल्यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध पूर्वीपेक्षा अधिक सुधारले आहेत. सीमाभागातील शांतता आणि सुरक्षितता हाच द्विपक्षीय संबंधांचा पाया आहे, असा स्पष्ट संदेश भारताने दिला आहे. ….