जुहू गल्ली पुनर्विकासासाठी स्वीकृती पत्र सादर
मुंबई – झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या जुहू गल्लीतील पहिल्या समूह पुनर्विकास योजनेसाठी रिलायन्स फोरआयआर रिअल्टी आणि महादेव रिअल्टर्स यांच्या संयुक्त समुहाने अधिकृत स्वीकृतिपत्र सादर केले. २८,०६१ एकूण पुनर्वसन सदनिका संख्या १३,२२८ बाधित झोपडीधारकांची संख्या ७०० आगाऊ भाड्यासाठी कोटी रुपये १०० कामगिरी हमी कोटी रुपये वृत्त विशेष…