जपानमध्ये ‘डॉल्फिन’ चक्रीवादळाचा तडाखा, हाय अलर्ट जारी by सह्याद्री वृत्त सेवा दि. 21 । सप्टेंबर । 2026 देश – विदेश, आंतरराष्ट्रीय बातम्या जपानच्या पूर्व किनारपट्टीवर डॉल्फिन चक्रीवादळ धडकले असून मुसळधार पाऊस, पूर व भूस्खलनाचा इशारा. नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आदेश. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 10,841 वेळा पाहिलं आणखी वाचा