ठाणे – भिवंडी अंतर फक्त वीस मिनिटांत
ठाणे आणि भिवंडी या दोन महत्त्वाच्या शहरांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करण्यासाठी आखण्यात आलेल्या मेट्रो पाच ठाणे-भिवंडी-कल्याण प्रकल्पाबाबत एक मोठी आणि सकारात्मक बातमी समोर येत आहे. या मार्गावरील पहिल्या टप्प्याचे ठाणे ते भिवंडी काम आता अंतिम टप्प्यात आले असून, जानेवारी २०२७ पर्यंत ही मेट्रो…